Shri Saibhakt Laxmibai Shinde Trust, Shirdi, is the Trust of Shri Saibaba’s Last Charity Divine 9 Coins.
शिरडी के श्री साँईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट द्वारा श्री साईबाबा ने समाधि के अंतिम क्षणों में विजयादशमी (दशहरा) के दिन अपने परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे जी को दान दिए गए पवित्र 9 सिक्कोंका १०४ वा अभिषेक उत्सव कार्यक्रम मनाया गया ।
आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून न भूतो न । भविष्यति असा समारोह सावळविहिर खुर्द गावच्या जि. प. शाळेच्या भव्य प्रांगणात विविध वृक्षांच्या साक्षीने गावातून शाळेपर्यंत वृक्षदिंडी काढून , श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट,शिर्डी व साई 9 ग्रुप च्या वतीने शाळेत व गावात भव्य वृक्षारोपनाचा कार्यकम आयोजित केला.